Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Nila Vikhe Patil

महाराष्ट्र कन्या नीला विखे पाटील स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्त

  भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टीफन लोफवन यांनी जानेवारी महिन्यात स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला होता. स्टीफन लोफवन यांच्यासोबत नीला... Read more »
SHIVSENA TIGER

नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीला शिवसेनेचा दणका

  नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरीतील ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमार यांची मते जाणून घेण्यासाठी सुकथनकर समिती काल रत्नागिरीमध्ये दाखल झाली होती. सुकथनकर समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द.म.सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Ravisheth Patil Pen

काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात

काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेश घडवून आणण्यात... Read more »
Indian Farmer 1

शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा लाँग मार्च….

  नाशिक: आपल्या सर्व मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० फेब्रुवारी रोजी हा लाँग मार्च नाशिक येथून सुरु होणार असून... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

मागण्या मान्य ! अखेर सात दिवसांनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

राळेगणसिद्धी: लोकपाल कायदा अंमलबजावणी, लोकायुक्त नेमणूक, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सरकारच्या विनंतीनंतर अण्णांनी सात... Read more »
Nanar-Rajapur-Refinary-Web

नाणार रिफायनरी प्रकल्प : सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल

  रत्नागिरी : कोकणात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्याचे सरकारने आहे. कोकणातील नाणार परिसरातील १५... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ह्या भेटीमध्ये सुभाष भामरे आणि गिरीश महाजन ह्यांनी... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

मोदी सरकार खोटं बोलत आहे : अण्णा हजारे

अहमदनगर: राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी आणि लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. आता सत्तेत असलेलं सरकार खोटारडं... Read more »
DEVENDRA FADANVIS 3

अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय : मुख्यमंत्री

सातारा: सर्व विरोधक अण्णांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असेच लोक आज आम्ही आण्णांच्या पाठीमागे आहोत असे सांगून उपोषणास पाठींबा देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »
Aarakshan-Web

खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू

खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील लोकांच्या आरक्षणा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचे... Read more »