Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील उर्वरीत कामासाठी अखेर महामेट्रोची नियुक्ती

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील उर्वरीत कामासाठी अखेर महामेट्रोची नियुक्ती नवी मुंबई: नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील जवळपास ११ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील उर्वरीत काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. खर्च ठेव प्रणालीनुसार नवी... Read more »

नवी मुंबईतील पनवेल-उलवे नोड मधील ग्रामसेवक-तलाठ्यांची लपवाछपवी उघड

अनधिकृत बांधकामाबाबत योग्य माहिती देण्यास केली टाळाटाळ उलवे/नवी मुंबई: गेल्या काही काळापासून महाराष्ट्र वार्ता ने अनधिकृत बांधकामांविरोधात एक व्यापक मोहीम आखली असून या अंतर्गत उपलब्ध माहिती आधारे याबाबत थेट संबंधित प्रशासकीय यंत्रणेला... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सॅल्युट! नवी मुंबई पोलिसांनी वाचवले आत्महत्या करू पाहणाऱ्या तरुणीचे प्राण

नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना वाशी/नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १७ मधील जय जवान सोसायटी येथे एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या २० वर्षीय महिलेला वाशी... Read more »

धक्कादायक! कोविड रुग्णाला दिले श्वानदंशाचे इंजेक्शन; पनवेल मनपाच्या खारघर आरोग्य केंद्रावरील प्रकरण उघड

महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने केला पर्दाफाश; अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचे पुरेपूर प्रयत्न पनवेल, दि.१ : पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश महाराष्ट्र वार्ता आजच्या या सदरात... Read more »

“सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करावेत” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. २४ : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण... Read more »

अवकाळी पावसामुळे आंब्याचे काय होणार? कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत

अवकाळी पावसामुळे आंब्याचे काय होणार? कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत मुंबई/कोकण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलसह रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. गेले चार दिवस आकाशात ठाण मांडून बसलेल्या... Read more »

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबई, दि.२७: नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चुकीच्या नोंदींविषयी निष्पक्ष चौकशी... Read more »

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध नवी मुंबई, दि.२६: केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करणे, फेरीवाल्यांच्या समस्या, घरकुल इ.प्रश्नांसंदर्भात आज अॅड.सुरेश ठाकुर यांच्या नेत्रुत्वात सिबीडी... Read more »

पालिकेतर्फे नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कोव्हीड १९ टेस्टींगला आजपासून सुरुवात

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कोव्हीड १९ टेस्टींगला आजपासून सुरुवात कोव्हीड १९ ची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत... Read more »

हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या नवी मुंबई-ठाणे सह अनेक शहरांत येत्या ३० तारखेपर्यंत फटाके विक्री आणि वापरावर बंदी

हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या नवी मुंबई-ठाणे सह अनेक शहरांत येत्या ३० तारखेपर्यंत फटाके विक्री आणि वापरावर बंदी हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी... Read more »