Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर आले पोलिसांच्या मदतीला धावून

पोलिसांचे पैसे बुडवणाऱ्या नवी मुंबईतील अगरवाल बिल्डर्स ला दिला निर्वाणीचा इशारा नवी मुंबई: शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक... Read more »

शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी बेवारस वाहने, अनधिकृत बॅनर्स विरोधात नवी मुंबई महापालिकेची धडक मोहीम

शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी बेवारस वाहने, अनधिकृत बॅनर्स विरोधात नवी मुंबई महापालिकेची धडक मोहीम नवी मुंबई: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये देशात पहिले येण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून वाटचाल करीत असताना स्वच्छतेप्रमाणेच आकर्षक रंगसंगतीने सजलेल्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील उर्वरीत कामासाठी अखेर महामेट्रोची नियुक्ती

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील उर्वरीत कामासाठी अखेर महामेट्रोची नियुक्ती नवी मुंबई: नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील जवळपास ११ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील उर्वरीत काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. खर्च ठेव प्रणालीनुसार नवी... Read more »

नवी मुंबईतील पनवेल-उलवे नोड मधील ग्रामसेवक-तलाठ्यांची लपवाछपवी उघड

अनधिकृत बांधकामाबाबत योग्य माहिती देण्यास केली टाळाटाळ उलवे/नवी मुंबई: गेल्या काही काळापासून महाराष्ट्र वार्ता ने अनधिकृत बांधकामांविरोधात एक व्यापक मोहीम आखली असून या अंतर्गत उपलब्ध माहिती आधारे याबाबत थेट संबंधित प्रशासकीय यंत्रणेला... Read more »

सॅल्युट! नवी मुंबई पोलिसांनी वाचवले आत्महत्या करू पाहणाऱ्या तरुणीचे प्राण

नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना वाशी/नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १७ मधील जय जवान सोसायटी येथे एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या २० वर्षीय महिलेला वाशी... Read more »

धक्कादायक! कोविड रुग्णाला दिले श्वानदंशाचे इंजेक्शन; पनवेल मनपाच्या खारघर आरोग्य केंद्रावरील प्रकरण उघड

महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने केला पर्दाफाश; अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचे पुरेपूर प्रयत्न पनवेल, दि.१ : पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश महाराष्ट्र वार्ता आजच्या या सदरात... Read more »

“सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करावेत” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. २४ : पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान यासारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण... Read more »

अवकाळी पावसामुळे आंब्याचे काय होणार? कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत

अवकाळी पावसामुळे आंब्याचे काय होणार? कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत मुंबई/कोकण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलसह रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात सकाळपासून पावसाची रिपरिप चालू होती. गेले चार दिवस आकाशात ठाण मांडून बसलेल्या... Read more »

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबई, दि.२७: नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चुकीच्या नोंदींविषयी निष्पक्ष चौकशी... Read more »

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध नवी मुंबई, दि.२६: केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करणे, फेरीवाल्यांच्या समस्या, घरकुल इ.प्रश्नांसंदर्भात आज अॅड.सुरेश ठाकुर यांच्या नेत्रुत्वात सिबीडी... Read more »