Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेतील गैरप्रकाराची चौकशी होणार – मनपा आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई, दि.२७: नवी मुंबई महानगरपालिकेत कोविड रूग्ण संपर्क शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चुकीच्या नोंदींविषयी निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलं आहे.
या मोहिमेदरम्यान केवळ एका सदस्याची चाचणी झालेली असतानाही, घरातल्या इतर सदस्यांचीही चाचणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला होता. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्त बांगर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती.
Source -AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *