Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीसाठी मौलिक सूचना

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीसाठी मौलिक सूचना नवी मुंबई, दि. ४: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून डॉ. कैलास शिंदे यांनी... Read more »

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), ने केली ६.४३ दशलक्ष टीईयू इतकी विक्रमी माल हाताळणी

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी जेएनपीए ची एकूण वाहतूकक्षमता पोहोचली ८५.८२ दशलक्ष मेट्रिक टनांवर नवी मुंबई/उरण, दि. ३: देशातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या प्रमुख बंदरापैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मालमत्ता करापोटी रुपये ७१६.९७ कोटी रक्कम नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा

मागील वर्षीपेक्षा ८३.६६ कोटी रक्कमेची अधिक वसूली नवी मुंबई, दि. २: मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या आर्थिक वर्षात सन २०२३-२०२४ मध्ये रु. ७१६.९७ कोटी रक्कमेचे उत्पन्न... Read more »

एकल प्लास्टिक वापराकर्त्या व्यावसायिकांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई मोहीम जोमात

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक दोन दिवसांच्या कारवाईत ९० हजार दंडात्मक रक्कम तसेच २८.७ किलो प्लास्टिक जमा नवी मुंबई, दि. १: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी... Read more »

पावसाळापूर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजन

पावसाळापूर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजन नवी मुंबई, दि. २९: पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक पूर्वतयारी करावी आणि ३०... Read more »

३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन

३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन नवी मुंबई, दि. २६: मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा महत्वाचा स्त्रोत असून मालमत्ताकरामार्फत प्राप्त होणा-या निधीतून विविध नागरी सुविधा... Read more »

जागतिक जलदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सामुहिक जलशपथ

जागतिक जलदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सामुहिक जलशपथ नवी मुंबई, दि. २३: पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून पिण्यायोग्य पाण्याचे पृथ्वीवरील अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटकसरीने वापर... Read more »

सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार

सनदी अधिकारी  डॉ. कैलास शिंदे यांनी स्विकारला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार नवी मुंबई, दि. २१: सिडको महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असणारे सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज शासनाच्या सामान्य प्रशासन... Read more »

मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन शहर विकासाला हातभार लावण्याचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे नवी मुंबईकरांना आवाहन

मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन शहर विकासाला हातभार लावण्याचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे नवी मुंबईकरांना आवाहन नवी मुंबई, दि. १८: मालमत्ता करामधून जमा होणा-या निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध नागरी... Read more »

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११२९ कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११२९ कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण नवी मुंबई, दि. १५: राज्याच्या ग्रोथ इंजिनची नवी मुंबई ही अश्वशक्ती असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री... Read more »