Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठीची गळचेपी करणाऱ्या नवी मुंबईतील ‘आयसीएल’ शाळा प्रशासनाविरोधात पालकांचे पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन

शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेत शाळा प्रशासनाकडे मागितला खुलासा नवी मुंबई, दि.१६: नवी मुंबईतील वाशीस्थित आयसीएल(ICL) शाळा व्यवस्थापन कमिटी ने “कोरोना प्रादुर्भावा”चे कारण पुढे करत मराठी माध्यमाच्या सर्व वर्गांचे नवीन प्रवेश बंद कले आहेत.... Read more »

उरण-पनवेल मार्गावर बस थांबे उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

उरण-पनवेल मार्गावर बस थांबे उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन उरण, दि.१५(विठ्ठल ममताबादे): उरण-पनवेल मार्गावर सिडको कार्यालया जवळील मुख्य रस्त्यावर असलेले पूल खराब व धोकादायक झाल्याने ह्या मार्गांवरील वाहनांना दुसऱ्या मार्गाने जाण्यास प्रशासनाने सांगितले आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मराठीची गळचेपी करणाऱ्या व शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या शाळा व्यवस्थापना विरुद्ध पालक करणार धरणे

वाशी स्थित ‘आयसीएल’ ICL शाळा व्यवस्थापनाकडून मराठी माध्यमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष नवी मुंबई, दि.१४: RTE-2009 च्या कायद्यान्वये शासनाच्या निर्णय क्र.आरटीई-2013/प्र क्र 20/प्रा शी 1, दिनांक 31 डिसेंबर 2013 मधील प्रस्तावनेनुसार आणि... Read more »

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची नवघर येथील ग्रामस्थांची मागणी

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उरण (विठ्ठल ममताबादे): नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर... Read more »

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान; शिवसैनिक भडकले

शिवसेना उरण तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांचं पोलिसांना निवेदन उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): २४ जून २०२१ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीकरिता सिडको भवन येथे मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चा... Read more »

दारूच्या बाटल्यांचं साम्राज्य पसरलेल्या उरण येथील पुनाडे धरण परिसरात सामाजिक संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांचा स्तुत्य उपक्रम उरण, दि.२७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या... Read more »

“जे.एन.पी.टी.च्या भ्रष्ट व ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी”

उरण येथील हनुमान कोळीवाडा गावच्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूस JNPT प्रशासनास धरले जबाबदार मागण्या मान्य न झाल्यास समुद्रात चॅनेल बंद आंदोलन उरण, दि. २३(विठ्ठल ममताबादे): JNPT च्या भ्रष्ट कारभार व हलगर्जीपणामुळे नोकरी न... Read more »

राज ठाकरे यांच्या ‘या’ लॉजिकमुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दाच निकाली?

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कृष्णकुंज भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका मुंबई/पनवेल, दि.२१: भारतीय जनता पक्षाचे पनवेल स्थित आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज... Read more »

विनामूल्य सेवा देणाऱ्या उरण येथील डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार

“आरोग्य मंत्र्यांनी उरण पॅटर्न राज्यभर राबवावा” उरणकरांची मागणी उरण, (विठ्ठल ममताबादे): आपले जीव धोक्यात घालून कोविड सेंटर बोकडवीरा येथे रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या उरण मधील ३६ हुन अधिक डॉक्टरांचा उलवे येथील वटवृक्ष... Read more »

उलवे नोड परिसरात कायमस्वरूपी रक्तपेढीसाठी किरण मढवी यांचे तहसिलदारांना निवेदन

उलवे नोड परिसरात कायमस्वरूपी रक्तपेढीसाठी किरण मढवी यांचे तहसिलदारांना निवेदन उरण, दि.१५(विठ्ठल ममताबादे): रक्तदानाची जागरुकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्यासाठी जगभर १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा होत असतो, आणि याच दिनाचे... Read more »