Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त

दिघोडे ते गव्हाण फाटा, जांभूळपाडा ते दिघोडे मार्गांवर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त उरण, दि.२२ (विठ्ठल ममताबादे): उरण हा रायगड जिल्ह्यातील तालुका असून नवी मुंबई शहराला लागून असल्याने उरण तालुक्याचा झपाट्याने विकास होत... Read more »

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण पूर्व विभागात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वशेणी, सारडे, पिरकोन,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

उरण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाने जपली रक्तदान शिबीराची परंपरा

उरण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाने जपली रक्तदान शिबीराची परंपरा उरण, दि.२५(विठ्ठल ममताबादे): शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे तर्फे दरवर्षी विविध अध्यात्म, संस्कृती, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. हे मंडळ गेली १८ वर्षे... Read more »

उरण तालुक्यातील चिरले ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा गावठाण विस्ताराचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

चिरले ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा गावठाण विस्ताराचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव उरण, दि.१६(विठ्ठल ममताबादे): ग्रुप-ग्रामपंचायत चिरले मधील चिरले गावचे मूळ गावठाण क्षेत्र व नैसर्गिकरीत्या वाढत्या कुटुंबसंख्येमुळे ग्रामस्थांनी बांधलेली विस्तारीत गावठाण क्षेत्रातील सर्व घरे, तसेच चिरले... Read more »

उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

रस्ते दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. करंजा ते कासवले पाडा, सुरकीचा पाडा ते करंजा,... Read more »

न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशींच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन

न्यायमूर्ती हरदास समितीच्या शिफारशी अन्यायकारक असल्याचा समन्वयक शरदचंद्र जाधव यांचा आरोप उरण, दि.१०(विठ्ठल ममताबादे): अनुसूचित जमातीच्या कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे, कोळी ठाकूर, ठाकर, कातकरी, काथोडी, मन्नेरवारलू ,... Read more »

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात

महाड पूरग्रस्त व दरडग्रस्तांना उरण सामजिक संस्थेचा मदतीचा हात उरण, दि.४(विठ्ठल ममताबादे): उरण सामाजिक संस्थेने महाड पूर व दरडग्रस्त भागात मदतकार्य अभियान राबवले. संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम यासाठी गेले काही दिवस झटत होती.... Read more »

उरणमधील नव्याने उत्पन्न झालेल्या पुरस्थितीला जवाबदार कोण ?

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे, ती... Read more »

“नवीन करंजा मत्स्य बंदरांची उंची सहा फुटाने वाढवा”

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराचे नव्याने काम सुरु आहे. या बांधकामाची उंची व भरतीच्या... Read more »

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक

पनवेल-उरण मार्गावरील नवीन पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण-पनवेल रोड वरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी ५ महिन्यांपूर्वी कोसळलेला पूल यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी गावातील... Read more »