Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

२०१९च्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद; ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून करणार काम मुंबई/ठाणे, दि. १५: लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या... Read more »

अलिबाग येथे ‘वॉक फॉर वोट रॅली’ ला जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते शुभारंभ

“मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग” – जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड, दि. १३: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्यातील स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीमेचे आयोजन

राज्यातील स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीमेचे आयोजन मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील दि. १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण... Read more »

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आदिवासी वाडया, वस्ती, गावामध्ये रायगड जिल्हा प्रशासनातर्फे पथनाट्यांचे आयोजन

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आदिवासी वाडया, वस्ती, गावामध्ये रायगड जिल्हा प्रशासनातर्फे पथनाट्यांचे आयोजन अलिबाग दि. १२: आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ... Read more »

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज; १९ हजार मतांचे मॉक पोल

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया संपन्न चंद्रपूर, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी... Read more »

मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून जिंकू शकता मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल; चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा

मतदान केल्यानंतरचा सेल्फी अपलोड करून सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा,... Read more »

३२ रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांची माहिती

३२ रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांची माहिती अलिबाग, दि. ११: ३२ रायगड लोकसभा मतदार संघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४... Read more »

अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी”उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला” उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी”उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला” उत्स्फूर्त प्रतिसाद अलिबाग, दि. १०: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित “उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली” साठी मतदार, युवक, महिला अधिकारी... Read more »

नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार

जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची माहिती नागपूर, दि. १०: रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात... Read more »

कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरासह देशातील सात शक्तिपीठांवर ९ ते १७ एप्रिल दरम्यान ‘शक्ती- संगीत आणि नृत्य महोत्सव’ चे आयोजन

कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरासह देशातील सात शक्तिपीठांवर ९ ते १७ एप्रिल दरम्यान ‘शक्ती- संगीत आणि नृत्य महोत्सव’ चे आयोजन नवी दिल्ली, दि. ९: देशातील मंदिर परंपरेला उजाळा देण्यासाठी संगीत नाटक अकादमी आजपासून –... Read more »