Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नांदेड जिल्‍ह्यातील ७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

सर्वोकृष्‍ट कामगिरी करणाऱ्या गाव, वार्ड, केंद्र व अधिकारी कर्मचारी सन्मानित होतील नांदेड, दि. २१ : लोकसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍ह्यात स्‍वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्‍या अनुषंगाने सर्वोकृष्‍ट कामगिरी... Read more »

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील राज्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु... Read more »

बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागातर्फे विशेष मोहीम

एकूण ९२ गुन्हे दाखल तर ७७ आरोपींना अटक बीड, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम... Read more »

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून... Read more »

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या दि. १७ एप्रिल रोजी उष्मालाट(HeatWave) उद्भवण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या दि. १७ एप्रिल रोजी उष्मालाट(HeatWave) उद्भवण्याची शक्यता सिंधुदुर्गनगरी, दि. १६ : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता... Read more »

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

“वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा” – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जळगाव, दि. १६ : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या... Read more »

२०१९च्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद; ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून करणार काम मुंबई/ठाणे, दि. १५: लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या... Read more »

अलिबाग येथे ‘वॉक फॉर वोट रॅली’ ला जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते शुभारंभ

“मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग” – जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड, दि. १३: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित... Read more »

राज्यातील स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीमेचे आयोजन

राज्यातील स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीमेचे आयोजन मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील दि. १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण... Read more »