Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

“वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा” – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन जळगाव, दि. १६ : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या... Read more »

उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार अहमदनगर येथे

“अहमदनगरमध्ये नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी महाविद्यालय” – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. २०: शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणाऱ्या सरकारने पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय पशुवैद्यक पदवी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ मराठी भाषा विभागाचा उपक्रम

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’ मराठी भाषा विभागाचा उपक्रम मुंबई/धुळे, दि. १०: माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस... Read more »

आदिवासी बांधवांच्या कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जो जे वांछील ते तो लाहो’ प्रमाणे धोरण

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन नंदुरबार, दि. २०: आदिवासी बांधवांचे  जीवनमान, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देत, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जें वांछील तो ते लाहो,’ या... Read more »

शबरी घरकुल योजनेंतर्गत राज्यात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्याची पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली ग्वाही

कोणत्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी २७ हजार घरकुले मंजूर नंदुरबार, दि. १८: शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार... Read more »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

राज्यपाल व पालकमंत्र्यांनी केले स्वागत शिर्डी, दि. ७: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर विमानाने आगमन झाल्यानंतर... Read more »

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातच्या वाटेला

तापी नदीवरील चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्यांपासून बंद नंदूरबार, दि. ३०: नंदूरबार जिल्ह्यात तापी नदीवर चारशे कोटी खर्च करून दोन बॅरेज तयार करण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे सिंचनाची मोठी सोय होणार... Read more »

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘थायरॉईड ओपीडी’चे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आजपासून राज्यात ‘थायरॉईड जनजागृती व उपचार अभियाना’चा शुभारंभ मुंबई, दि. ३०: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व... Read more »

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा नाशिक, दि. २: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री... Read more »

“राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद नंदुरबार, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी  ११ हजार १९९ कोटी रुपयांची... Read more »