Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांमधील ‘या’ ६० रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध

जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांमधील ‘या’ ६० रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या होणार प्रसिद्ध मुंबई : विविध १९ जिल्हा परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधील ६० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी... Read more »

श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई, दि.६ : श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत 28.48 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही परंतू…

तज्ज्ञ अधिकाऱ्यांची शासनस्तरावर समिती करणार मुंबई : शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे... Read more »

स्थानिकांच्या सहभागाने होणार लोणारचा विकास – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

लोणार सरोवर जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठक बुलडाणा, दि.५ : लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन, संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करताना स्थानिक गावकऱ्यांचे... Read more »

बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांना कोठडी

बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांना कोठडी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो दस्तनोंदणी करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद नगर परिषदेमधल्या तीन कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली... Read more »

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा मुंबई, दि.४: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपावला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याचा... Read more »

“जळगाव जिल्ह्यातील खेडी-भोकर पुलाच्या बांधकामासाठी १५२ कोटींच्या निधीला मान्यता”

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा मुंबई  : कोविडच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी असूनही जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली... Read more »

“अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, मात्र त्याकडे लक्ष द्यायला गृहमंत्र्यांना वेळ नाही”

भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांची टीका उस्मानाबाद: राज्यात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, मात्र त्याकडे लक्ष द्यायला गृहमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री... Read more »

“विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना शिष्यवृत्ती द्या”

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे समाज कल्याण आयुक्तांना निर्देश मुंबई, दि. ३: कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील... Read more »

उल्लेखनीय! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

उल्लेखनीय! राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन मुंबई, दि. ०३ : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन आज वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते... Read more »