Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रायगड जिल्ह्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांनां फटका

रायगड जिल्ह्यासह राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांनां फटका रायगड, दि. १८: रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, अलिबाग, महाड, माणगाव, गोरेगाव  परिसरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसानं लोकांची धावपळ उडवली. जिल्ह्यात  आभाळ ... Read more »

“राज्यात बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात”

पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांचा दावा मुंबई : राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली. राज्यात दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी कुक्कुट... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अकोला जिल्ह्यात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे अकोला जिल्ह्यात येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू अकोला, दि.१७ : अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात येत्या २८... Read more »

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परिक्षा... Read more »

राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढवा

मंत्री सुनिल केदार यांचे निर्देश मुंबई, दि.१६ : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री... Read more »

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनची ५ जूनला प्रवेश पात्रता परीक्षा

१५ एप्रिलपर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. ८ वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. ०५ जून २०२१ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही... Read more »

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार नागपूर :   शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून... Read more »

“स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीमध्ये शांततेत मतदान”

गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे विशेष कौतुक नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत... Read more »

आज पासून फास्ट टॅग अनिवार्य; फास्ट टॅग नसल्यास भरावा लागणार ‘एवढा’ टोल

आज पासून फास्ट टॅग अनिवार्य; फास्ट टॅग नसल्यास भरावा लागणार ‘एवढा’ टोल देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांवरच्या सर्व मार्गिकांवर गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य राहील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जाहीर केलं... Read more »

“रस्ते सुरक्षासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न नागपूर: आपल्या देशात रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये ७० टक्के प्रमाण हे १८ ते ४५ या वयोगटातील आहे. ही बाब... Read more »