Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचा ही ७ ‘रहस्य’ डोळ्यांची उत्तम निगा राखण्यासाठी

आयुर्वेद कुतूहल वाचा ही ७ ‘रहस्य’ डोळ्यांची उत्तम निगा राखण्यासाठी १) आयुर्वेदात डोक्यावरून कडक गरम पाण्याने आंघोळ करणे निषिद्ध आहे, ह्यामुळे डोळे आणि केस ह्यांना इजा होऊ शकते. २) आयुर्वेदात सकाळी ब्रश... Read more »
Carrots

आजची खमंग रेसिपी : गाजराची बर्फी

आजची खमंग रेसिपी : गाजराची बर्फी साहित्य : ६ ते ७ गाजर, २ टेबलस्पून तूप, ३/४ कप साखर, १ कप मिल्क पावडर, १ टीस्पून वेलची पावडर, १ लीटर दूध, २ ते ३... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Savarkar.org

अबब ! एवढी पुस्तकं लिहिली वीर सावरकरांनी ?

स्वात्नत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान हे फक्त एक क्रांतिकारक, एक देशाभिमानी, स्वातंत्र्योत्सुक नेता, समाज सुधारक एवढेच नव्हते. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यातला महत्वाचा पैलू म्हणजे ते एक थोर साहित्यिक होते. त्यांनी... Read more »
Springtime Vasant

जाणून घ्या वसंत ऋतूत कशा प्रकारे घ्यावी आरोग्याची काळजी

आयुर्वेद कुतूहल – वसंत ऋतुचर्या  जाणून घ्या वसंत ऋतूत कशा प्रकारे घ्यावी आरोग्याची काळजी ह्या वर्षी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सौर वसंत ऋतूची सुरवात झाली. वसंत ऋतू उत्तरायणात दुसरा ऋतु, ह्या ऋतूत थंडी... Read more »
JJ Annual Exhibition

सर जे. जे. कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन २०१९ ला सुरुवात

सर जे. जे. कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन २०१९ ला सुरुवात मुंबईतील नामवंत कला महाविद्यालय सर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ने सालाबादप्रमाणे वार्षिक कला प्रदर्शन २०१९ चे आयोजन केले आहे. ह्या... Read more »
Cook Chef

आजची खमंग रेसिपी : गरमा गरम पोहे पॅटिस

आजची खमंग रेसिपी : गरमा गरम पोहे पॅटिस साहित्य : जाडपोहे, उकडलेले बटाटे, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, रवा, भाज्या आणि चवीनुसार मीठ. कृती :- प्रथम पोहे एका भांडयात धुऊन भिजवून कुस्करून... Read more »
Chocolate

 आजची रेसिपी : यम्मी..यम्मी..चॉकलेट रोल

 आजची रेसिपी : यम्मी..यम्मी..चॉकलेट रोल आज आपण बनवणार आहोत चॉकलेट रोल. चॉकलेट म्हणजे लहान तसेच तरुण वर्गाचा आवडता खाऊ. याच चॉकलेटपासून आपण तयार करणार आहोत मस्त यम्मी रोल. एखाद्या स्पेशल दिवशी हा... Read more »
AMICO office Shivjayanti Pic

वाचा या मुलींनी ऑफिसमध्ये कशा प्रकारे साजरी केली शिवजयंती

वाचा या मुलींनी ऑफिसमध्ये कशा प्रकारे साजरी केली शिवजयंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात व जल्लोशपूर्ण वातावरणात पार पडली. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सगळीकडे वेगळाच... Read more »

व्हॅलेंटाईन डे – प्रेमदिन विशेष

आज १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाइन डे’. जगभरात प्रेमदिन म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या हृदयाजवळच्या व्यक्तीसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ खास मानला जातो. सोशल मीडियाच्या दिवसेंदिवस वाढत्या लोकप्रियतेमुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांचे प्रमाणही... Read more »

कुटुंब रंगलय धावण्यात 

कुटुंब रंगलय धावण्यात  हिरानंदी ठाणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत दरवर्षी बरेच स्पर्धक सह कुटुंब आपला सहभाग नोंदवतात. दिवस रविवारचा असतो, तो अशा प्रकारे मार्गी लावला जातो. या वर्षी पहिल्यांदाच मुलुंड मध्ये... Read more »