Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Google Doodle Madhubala

मधुबाला : सौंदर्याच्या राणीला गुगल ची अनोखी आदरांजली

मधुबाला – सौंदर्याची राणी कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्‍य असणाऱ्या तसेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांची आज ८६ वी जयंती आहे. गुगलने आजच्या दिवशी या सौंदर्याच्‍या राणीची आठवण म्‍हणून एक... Read more »
Rupali Bhosle Short film

रुपाली भोसलेचा ‘व्हूज नेक्स्ट’ लघुपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित

स्त्री जीवनावर प्रकाश टाकणारा ‘व्हूज नेक्स्ट’ लघुपट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित देशात ऍसिड हल्ला-बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी त्या पीडित मुलीने काय करावं व काय करू नये. यावर भाष्य करणारा ‘व्हूज... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Featured Video Play Icon

अमिताभ आणि तापसी पन्नू यांच्या रहस्यमयी बदला चित्रपटाचा ट्रेलर पहा

बदला TRAILER ! सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ‘पिंक’ सिनेमानंतर ‘बदला’ या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकान समोर एकत्र झळकणार आहे. ‘बदला’ या... Read more »
Ranveer Singh GullyBoy 4

रणवीर सिंह चा जोश चाहत्यांच्या अंगावर पडला भारी

  सध्या रणवीर सिंह अनेक ठिकाणी जाऊन आपल्या ‘गली बॉय’ या सिनेमाच प्रमोशन करताना दिसत आहे. लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ‘गली बॉय’ या सिनेमातील रॅप साँग गात असताना रणवीर सिंहने अचानक पणे स्टेजसमोर उभ्या असलेल्या... Read more »
Ramesh Bhatkar Justdial 2

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

  मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रमेश भाटकर ह्यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी,... Read more »
Deepika Padukon Tw 2

दिपीका पादुकोण ‘मामि’च्या अध्यक्षपदी

अभिनेत्री दिपीका पादुकोणची निवड मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी करण्यात आली आहे. यापूर्वी ‘मामि’च्या अध्यक्ष अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव होत्या. त्यानंतर आता या पदाची जबाबदारी दिपीका पार... Read more »
Manikarnika-&-Thackarey

बॉक्स ऑफिसवर मणिकर्णिका आणि ठाकरे ची जादू

बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनावर आधारित ‘ठाकरे’ आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हे... Read more »
Featured Video Play Icon

बहुप्रतीक्षित “ठाकरे” चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला

Read more »
Featured Video Play Icon

बहुप्रतिक्षित मणिकर्णिका चा ट्रेलर आज रिलीज झाला

Read more »