Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुलवामा दहशदवादी हल्ल्यावर आधारीत चित्रपटात ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

पुलवामा दहशदवादी हल्ल्यावर
आधारीत चित्रपटात ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला. आता १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही चित्रपट निर्मिती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

या चित्रपटाची कथा जैश ए मोहम्मद या दहशदवादी संघटनेने घडवून आणलेल्या हल्लावर आणि भारतीय हवाई दलाने पीओकेत व पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकवर आधारीत असणार आहे.

या घटनेनंतर चित्रपट काढण्यासाठी निर्मात्यांमध्ये रसीखेच सुरू झाली आहे. ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘पुलवामा हायवे नंबर १’, ‘बियाँड बॉर्डर’ अशी नावांचीही नोंदणी करण्यात आली आहे.

‘केदारनाथ’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर पुलवामा हल्ल्यावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेता इशान खट्टर असणार आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *