Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video : पाहा ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर

Featured Video Play Icon

Video : पाहा ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चरित्रपटाचा ट्रेलर काल मुंबईत लाँच झाला. यात अभिनेता विवेक ओबेरॉय याने नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. नरेंद्र मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधानपदा पर्यंतचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात बोमान इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी हे कलाकारही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *