Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई

बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांचा ‘केसरी’ हा चित्रपट ‘सारागढी’च्‍या युद्धावर आधारित आहे.

ट्रेड एक्सपर्ट रमेश बालाने ट्‍विटरवर ‘केसरी’विषयी माहिती दिली आहे. बॉलिवूड २०१९ च्या चित्रपटांमध्‍ये सर्वात दमदार ओपनिंग. ‘केसरी’ने पहिल्‍या दिवशी जवळपास २२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

गली बॉय, टोटल धमाल, कॅप्टन मार्वल या सगळ्या चित्रपटांना मागे टाकत ‘केसरी’ हा चित्रपट बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *