Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गोव्यातील पणजी महापालिकेत ३० पैकी २५ जागा जिंकत भाजपने मिळवलं बहुमत

गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाचा विजय गोवा: गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपनं विजय मिळवला आहे. पणजी महापालिकेत ३० पैकी २५ जागा भाजपाच्या उमेदवारांनी राखल्या आहेत. इतर पालिका मतदारसंघातही... Read more »

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्ली :  ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शाश्वत विकासासाठी निसर्गाचे पावित्र्य जपणे आवश्यक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जागतिक जल दिनानिमित्त गोवर्धन इको व्हिलेज व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्यातर्फे पर्यावरण बदल या विषयावर भारत-अमेरिका परिषदेचे आयोजन मुंबई : भारत हा अनादी काळापासून निसर्गपूजक देश आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू... Read more »

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे (हवाई पद्धतीने) बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन... Read more »

कोविड चाचणी रिपोर्ट देण्यास अक्षम्य दिरंगाई; पनवेल मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पनवेल मनपा चांगली कार्यपद्धती कधी अवलंबणार? संबंधितांवर कारवाई कधी? – ज्येष्ठ पत्रकार हृषीकेश ठाकूर पनवेल, दि. २३: पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची मालिका काही केल्या संपताना दिसत नाहीये. कधी कोविड सेंटर मधील नर्सेसची... Read more »

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ एचडीएफसी बँक आणि फ्यूएल संस्थेचा पुढाकार मुंबई, दि. २२ : एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील १ हजार ८०० तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता... Read more »

टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा गौरव सोहळा मुंबई, दि. २२: टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून... Read more »

‘जीएसटी’साठी कोणाही अधिकाऱ्याला वैयक्तिक संपर्क करायच्या सूचना नाहीत – केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

‘जीएसटी’साठी कोणाही अधिकाऱ्याला वैयक्तिक संपर्क करायच्या सूचना नाहीत – केंद्र सरकारचं स्पष्टीकरण नवी दिल्ली: वस्तु आणि सेवाकरचा रोख रकमेच्या स्वरुपात भरणा करावा यासाठी करदात्यांना दूरध्वनी किंवा व्हॉट्सअ‍ॅप वरून संपर्क करण्यासंबंधी केंद्रीय अप्रत्यक्ष... Read more »

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही म्हणतात सरकार बरखास्त करा

राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीसाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रामदास आठवले भेट घेणार मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.... Read more »

“बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो” –  प्रकाश जावडेकर

“बुद्धिमत्ता ही आपली ताकद आहे, फक्त तिचा वापर दुसरीकडे होतो” –  प्रकाश जावडेकर  मुंबई: नव्या शोधांमुळे देश समृद्ध होतात, हा धडा आपण घ्यायला हवा, त्यासाठीच प्रधानमंत्र्यांनी मेक इन इंडिया ही कल्पना मांडली,... Read more »