Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
CBD-BELAPUR-Apali-Samasya-WEB

सी.बी.डी. बेलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानका बाहेरील रस्त्याची अवस्था

सी.बी.डी. बेलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानका बाहेरील गेल्याच आठवड्यात नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याची हि आजची अवस्था. प्रशासनाने ह्याची त्वरित दाखल घ्यावी.  Read more »

प्रदर्शन 1

प्रदर्शन Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Ram Laxman

मंदिर पुन्हा कुलूपबंद, सामानातून शिवसेनेची संघावर टीका

  राम मंदिर उभारणीबाबत मोदी सरकार गेल्या अनेक दिवसांपासून मौन बाळगून असल्याने शिवसेनेने, आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेवर जोरदार टीका केली आहे. अयोध्येतील राममंदिराबाबत मोदींचे सरकार टोलवाटोलवी करीत आहे.... Read more »

सूरज जायेगा भी तो कहाँ, उसे यहीं रहना होगा : पंतप्रधान मोदींनी शेअर केली कविता

  काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर वर एक कविता शेअर केली जीची दिवसभर सर्व ट्विटरकरांमध्ये जोरदार चर्चा होती. सुरज जायेगा भी तो कहाँ, असे यहीं रहना होगा ….असं म्हणत त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत... Read more »
Police Recruitment Knowernikhil

पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या नियमांना विरोध करण्यासाठी पुण्यात मोर्चा

  पोलीस भरती प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने नवीन नियम तयार केले आहेत. भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेले नवीन नियम रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी पुण्यातील हजारो तरुण-तरुणींनी आज मुठा... Read more »
Trophy 1

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा… दरवर्षी महाराष्ट्र शासन नाटक, लोककला, मराठी चित्रपट, कीर्तन, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, शाहिरी, नृत्य, तमाशा, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित... Read more »
Udayaraje 2

कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उदयनराजे झाले भावुक

आक्रमकपणा, डायलॉगबाजी किंवा हटके स्टाईल या गोष्टींमुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. उदयनराजे कार्यकर्त्यांसमोर भावूक झालेत असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांचं आपल्या बद्दलच... Read more »
Nila Vikhe Patil

महाराष्ट्र कन्या नीला विखे पाटील स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्त

  भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टीफन लोफवन यांनी जानेवारी महिन्यात स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतला होता. स्टीफन लोफवन यांच्यासोबत नीला... Read more »
Amitabh Bachan Twit

अमिताभ ह्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केला “या” कलाकारांसोबतचा १९८९ मधला एक जुना फोटो

  बॉलीवूड चे सुपरस्टार अमिताभ बच्चन ह्यांचं सोशल मीडिया प्रेम सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या हटके पोस्ट साठी ते चाहत्यांमध्ये प्रसिद्ध  आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॅक अँड व्हाइट मध्ये असलेला फोटो सोशल मीडियावर... Read more »
SHIVSENA TIGER

नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीला शिवसेनेचा दणका

  नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरीतील ग्रामस्थ, शेतकरी आणि मच्छिमार यांची मते जाणून घेण्यासाठी सुकथनकर समिती काल रत्नागिरीमध्ये दाखल झाली होती. सुकथनकर समितीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द.म.सुखथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील... Read more »