Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लॉकडाऊन काळात घरांची-जागांची नोंदणी होणार पण असे असतील नियम व वेळा

दस्त नोंदणीसाठी(रजिस्ट्रेशन) ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई : सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी... Read more »

कापसाच्या बिजी-२ वाणांची दरवाढ न करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

कापूस पिकासाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना रूजवावी मुंबई : केंद्र शासनाने यावर्षी अधिसूचना जारी करून बिजी-2 वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यापाऱ्यांना आवाहन निर्बंधांविषयी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे मुंबई, दि. ७ : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते... Read more »

पहा लॉकडाऊन संबंधी चिकन, अंडी, मासे व्यावसायिकांबाबत राज्य सरकारने आज काय स्पष्टीकरण दिलं आहे

‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत स्पष्टीकरण मुंबई, दि. ७ : कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  दि. ५ एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या निर्बंध आदेश DMU 2020/ CR... Read more »

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या अव्वलच

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या अव्वलच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत ८० लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. मात्र, राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग... Read more »

एकाच वेळेस पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास त्या निवासी सोसायटीला १० हजार रुपये दंड – बीएमसी

राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई, दि.७: राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या... Read more »

“राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये” – देवेंद्र फडणवीस

“राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये” – देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ७: राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही. विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झाली आहेत. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका... Read more »

लॉकडाऊनला राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध

विविध जिल्ह्यात टाळेबंदीला विरोध राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊन ला व्यापारी वर्गाचा तसेच राजकीय पक्षांकडून विरोध होताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या टाळेबंदीला वंचित बहुजन आघाडी पक्षानं विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यात सकाळी दहा ते... Read more »

Bad News! भारतीय स्टेट बँकेकडून गृह कर्ज व्याजदरात वाढ

Bad News! भारतीय स्टेट बँकेकडून गृह कर्ज व्याजदरात वाढ भारतीय स्टेट बँकेनं आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. सहा पूर्णांक ७० टक्क्यांवरुन हा व्याजदर सहा पूर्णांक ९५ टक्के करण्यात आला आहे.... Read more »

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान... Read more »