Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

१३ मे रोजी होणाऱ्या चौथा टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल

१३ मे रोजी होणाऱ्या चौथा टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल मुंबई, दि. २५ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे.... Read more »

सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीचे पुण्यात दीक्षान्त संचलन

वैद्यक शाखेचे एकूण ११२ स्नातक भारतीय सशस्त्र दलात दाखल पुणे, दि. २५: पुण्यातील एएफएमसी अर्थात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५८ व्या तुकडीचे ११२ स्नातक २५ एप्रिल २०२४ रोजी एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

बँक ऑफ महाराष्ट्र, मंत्रालय शाखेने, राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यामध्ये जमा करुन भरपाई केली मुंबई, दि. २५ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन... Read more »

तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले सोने आणि चांदी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली जप्त

तस्करी करून आफ्रिकेतून मुंबईत आणलेले सोने आणि चांदी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली जप्त मुंबई, दि. २४: आफ्रिकेतून तस्करी करून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे आणलेल्या सोन्यावरील विदेशी छाप काढून टाकून वितळण्याची प्रक्रिया... Read more »

मालवणमध्ये मतदान जनजागृती निमित्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन

कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग, दि. २४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग... Read more »

आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई, दि. २३: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता... Read more »

वाढत्या किमतींना आटोक्यात ठेवण्याच्या उद्देशाने निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप

वाढत्या किमतींना आटोक्यात ठेवण्याच्या उद्देशाने निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप मुंबई, दि. २३: ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने  केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी... Read more »

‘बीआयएस’ मानक चिन्हाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन मे. ब्रँडवर्क्स टेक्नोलॉजीज या खासगी कंपनीवर धाड

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईस्थित शाखा कार्यालय क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी केली कारवाई मुंबई, दि. २३ : मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करत भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) मुंबईतील शाखा... Read more »

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण २५८ उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण २५८ उमेदवार रिंगणात मुंबई, दि. २३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३१७ उमेदवारांचे अर्ज... Read more »

२६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी सामान्य हवामानाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात उष्ण हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून विशेष पथकाची स्थापना भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासह आयोगाची बैठक नवी दिल्‍ली/मुंबई, दि. २३:... Read more »