Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती

शिवभोजन थाळीचा पहिल्याच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी घेतला लाभ – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई दि. २७ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा... Read more »

चुकीच्या गोष्टी घडत असलेल्या सोनोग्राफी सेंटर्स, दवाखान्यांवर अचानक छापे टाकण्यात यावेत – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

“चुकीच्या गोष्टी घडत असलेल्या सोनोग्राफी सेंटर्स, दवाखान्यांवर अचानक छापे टाकण्यात यावेत” – महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ‘पीसीपीएनडीटी‘ कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई: पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करणार – पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

सर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करणार – पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे प्रकल्प खर्चातही वाढ करण्याचा निर्णय मुंबई: राज्यातील धनगर व तत्सम जातीतील महिलांच्या सहकारी संस्थाना शेळी गट वाटपाची योजना... Read more »

“राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करणार” – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकविण्याची सक्ती करणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई येत्या अधिवेशनात कायदा करणार मुंबई, दि. 21 : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु; जाणून घ्या कशाप्रकारे तक्रारी दाखल करता येऊ शकतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु; जाणून घ्या कशाप्रकारे तक्रारी दाखल करता येऊ शकतात मुख्यमंत्री सचिवालय कक्षामुळे सर्वसामान्यांना दिलासा मुंबई : प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता... Read more »

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कहर, तापमान ३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले खाली

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कहर, तापमान ३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले खाली नाशिक: नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. आज किमान तापमान ९ पूर्णांक ८ दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. निफाड विभागात तापमान... Read more »

स्तुत्य उपक्रम; पर्यटन संचालनालयाची ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासह भागीदारी

चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचणार मुंबई: राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील... Read more »

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नेमणुकाही राज्य सरकारने केल्या आहेत. नवनियुक्त पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:  १. पुणे- अजित अनंतराव पवार २. मुंबई शहर- अस्लम... Read more »

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली राज्यातल्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या काल... Read more »

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सुमारे ६३ टक्के मतदान मुंबई: नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६३ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.... Read more »