Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कहर, तापमान ३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले खाली

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कहर, तापमान ३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले खाली

नाशिक: नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. आज किमान तापमान ९ पूर्णांक ८ दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. निफाड विभागात तापमान ३ अंशांपर्यंत खाली गेले होते.

हे या हंगामातलं सर्वात निचांकी किमान तापमान ठरलं आहे. याआधी याच महिन्यात नाशिक मध्ये पारा १० पूर्णांक २ दशांश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *