Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

क्लीक करा आणि पहा कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नेमणुकाही राज्य सरकारने केल्या आहेत.

नवनियुक्त पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे: 

१. पुणे- अजित अनंतराव पवार
२. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
३. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
४. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
५. रायगड – आदिती सुनिल तटकरे
६. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
७. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
८. पालघर- दादाजी दगडू भुसे
९. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
१०. धुळे- अब्दुल नबी सत्तार
११. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
१२. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
१३. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
१४. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
१५. सांगली- जयंत राजाराम पाटील
१६. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
१७. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
१८. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
१९. जालना- राजेश अंकुशराव टोपे
२०. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
२१. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
२२. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
२३. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
२४. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
२५. लातूर- अमित विलासराव देशमुख
२६. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
२७. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
२८. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
२९. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
३०. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
३१. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
३२. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
३३. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
३४. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
३५. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
३६. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *