Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वेबसिरीजवरील महिलांच्या बीभत्स व अश्लिल चित्रणावर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीसांकडून कारवाई सुरु

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती मुंबई: वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अशा वेबसिरीजवर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत आहे, अशी माहिती गृह मंत्री... Read more »

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या द्वयीचा विस्तृत चित्रपट संग्रह ‘एनएफएआय’कडे सुपूर्द

त्यांनी निर्माण केलेले चित्रपट म्हणजे एका युगाचे अनमोल सामाजिक दस्तावेजीकरण आहे आणि कलेच्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी हे चित्रपट म्हणजे शैक्षणिक स्रोत ठरेल : एनएफएआयचे संचालक मुंबई, दि.१: सुप्रसिद्ध चित्रपट... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांना दिग्गजांकडून श्रद्धांजली

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांना दिग्गजांकडून श्रद्धांजली मुंबई: प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या... Read more »

१७ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) २९ मे ते ४ जून २०२२ या कालावधीत होणार

१५ फेब्रुवारी २०२२ पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार भारतातील आणि परदेशातील चित्रपट निर्माते आणि चित्रपटसृष्टी ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत असतात असा माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला 17वा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF-2022) 29 मे... Read more »

राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर फिल्म डिव्हिजनद्वारे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन

राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर फिल्म डिव्हिजनद्वारे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि.२५: २५ जानेवारी २०२२ या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त, “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत, फिल्म्स डिव्हिजन, भारतातील निवडक पर्यटन स्थळांचे वैभव दाखविणाऱ्या ... Read more »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त फिल्म्स डिव्हिजन कडून माहितीपटांचे प्रसारण

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त फिल्म्स डिव्हिजन कडून माहितीपटांचे प्रसारण देशभक्तीचे खरे प्रतीक आणि महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२२ रोजी फिल्म्स डिव्हिजन,... Read more »

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पहिला ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ संपन्न

‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान, ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव! मुंबई, दि.१५: एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते, ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांच्या उदंड सहभागामुळे प्रबोधन... Read more »

‘ए मेथड इन मल्टीशेड’: भारतीय कलात्मक सिनेमा क्षेत्रातील गौरव ठाकूर या उगवत्या तार्‍याचा नवा कलाविष्कार पहा

गौरवास्पद! भारतातील मोजक्या कलात्मक सिने-दिग्दर्शकांच्या यादीत जोडलं गेलं आणखी एक मराठी नाव भारतीय चित्रपट सृष्टीत कलात्मक सिनेमांचं(Art Films) एक आगळं-वेगळं स्थान आहे. या चित्रपटांचे देशविदेशात करोडो चाहते आहेत. मागील दशकापासून तर मुख्य... Read more »

चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख मुंबई: महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे... Read more »

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे ६ डिसेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारण मुंबई: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द... Read more »