Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

५३ व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात १२ आंतरराष्ट्रीय आणि ३ भारतीय चित्रपटांचा समावेश

५३ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी १५ चित्रपटांमध्ये चुरस गोवा, दि. ७: २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ... Read more »

पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. १५ : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी आयोजित नवी दिल्ली/मुंबई, दि. २७ : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल २०२० चा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती... Read more »

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ

कान्स चित्रपट महोत्सवात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचा विश्वास मुंबई, दि. २१: मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना... Read more »

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’ चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखाची मदत

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर चित्रनगरीने केली घोषणा मुंबई: यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच... Read more »

जितेंद्र जोशी अभिनीत ‘गोदावरी’ सह एकूण ६ भारतीय चित्रपटांचा कान्स महोत्सवात सहभाग

७५ व्या कान चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांची नावे जाहीर या महोत्सवात रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट या चित्रपटाचा जागतिक प्रिमियर होणार नवी दिल्ली: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७५ व्या... Read more »

’पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

’पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख मुंबई, दि. ६: ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची... Read more »

५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मे २०२२ मध्ये आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख मुंबई : मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने १९६२ पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी... Read more »

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार अमेरिकेत लॉस एंजलिस इथं हॉलीवूडच्या थिएटरमधे आज सकाळी ९४वा ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभ झाला. या शानदार समारंभात किंग रिचर्ड या... Read more »

चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू

चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राज्यभरात लागू मुंबई: राज्यातील एक खिडकी योजनेंतर्गत येणाऱ्या शासकीय अथवा निमशासकीय यंत्रणांच्या अधिपत्याखालील चित्रीकरण स्थळांवरील चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी... Read more »