Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मेट्रो रेल्वेसह सायकल ट्रॅक, मिठी नदी किनारा सुशोभीकरणाच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो लाईन 3 च्या संदर्भाने पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य... Read more »

बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भूखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक; शासन प्रशासनास सहयोग देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा नाशिक, दि.१९ : गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ओझर विमानतळ येथील बैठक... Read more »

“दोन अपत्यं धोरण लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही”

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांचं लोकसभेत स्पष्टीकरण नवी दिल्ली: देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी २ आपत्यं धोरण लागू करण्याचा सरकारचा विचार नाही, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी आज लोकसभेत स्पष्ट... Read more »

राज्य अंशतः ‘लॉकडाऊन’च्या दिशेने? ‘या’ खाजगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याचे आदेश

आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळले मुंबई, दि. १९: मागील काही दिवसांपासून राज्यात कोविड चा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार... Read more »

“एशियाटिक ग्रंथालयाला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा द्या”

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे केंद्राला पत्र मुंबई : मुंबईतील दी एशियाटिक ग्रंथालयास राष्ट्रीय संस्थेचा दर्जा द्यावा, अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल... Read more »

जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन मुंबई: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी मुंबई शहरास बाल कामगार बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त... Read more »

येत्या काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट होणार

शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ, अधिकाऱ्यांची समिती गठीत – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. १८ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये... Read more »

पुणे जिल्हा परिषदेत संगनमताने टेंडर प्रक्रियेत रिंग घोटाळा केलेल्या पुरवठादारांवर कारवाई

पुणे जिल्हा परिषदेने पिकोफॉल-शिलाई मशीन खरेदीसाठी काढलेल्या निविदेच्या लिलावात गैरव्यवहार केल्याबद्दल तीन पुरवठादारांविरूद्ध भारतीय स्पर्धा आयोगाने आदेश जारी केला आहे पुणे, दि. १८: पुणे जिल्हा परिषदेने पिकोफॉल-शिलाई मशीन खरेदीसाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी... Read more »

गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई : ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे  या  हेतूने... Read more »