Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बीएमसी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करणार

बीएमसी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करणार मुंबई, दि. १: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षांत घेता औषधांचा पुरेसा साठा राहावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या दिड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मात्रा... Read more »

अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे

अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे नवी दिल्ली: केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. व्याजदरांत कपात करण्यात आल्याचा काल जाहिर करण्यात आलेला आदेश मागे घेत असल्याची माहिती केंद्रिय... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे मोठया दिमाखात उद्घाटन

या शाखेतून सर्व-सामान्य नागरिकांची कामे होतील, माजी आमदार मनोहर भोईर यांनी व्यक्त केला विश्वास उरण दि.१(विठ्ठल ममताबादे): संकष्टी चतुर्थी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा योग साधून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचा उद्घाटन... Read more »

भारतीय लष्कराच्या मालकीचे गाईंचे गोठे अखेर १३२ वर्षांनी बंद

भारतीय लष्कराच्या मालकीचे गाईंचे गोठे अखेर १३२ वर्षांनी बंद ब्रिटीशांच्या काळात विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना ताजे आणि शुध्द दूध मिळावे, यासाठी लष्कराने देशभर स्वतःच्या मालकीचे गाई-गुरांचे गोठे स्थापन केले होते. अलाहाबाद... Read more »

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी हे जैविक विविधता स्थळ घोषित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी हे जैविक विविधता स्थळ घोषित मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने... Read more »

‘आरटीपीसीआर’ व इतर चाचण्यांच्या दरात कपात, असे असतील नवीन दर

खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी  मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500... Read more »

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन संपन्न मुंबई, दि. ३१ : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित... Read more »

चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाची ७४ वी बैठक राज्यातील विविध विमानतळांच्या विकासकामांचा अहवाल सादर मुंबई, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ... Read more »

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येकी ७५ कोटींचे प्रस्ताव तातडीने देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना तीन वर्षात ३०० कोटींचा निधी मुंबई, दि. ३१ : ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येईल.... Read more »

मुंबई, पुणेसह राज्यातल्या ‘या’ आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

मुंबई, पुणेसह राज्यातल्या ‘या’ आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश मुंबई: मुंबई, पुणेसह राज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून, बाधितांचे तत्काळ विलगीकरण करण्याचे तसेच संपर्कात आलेल्यांचा तपास करण्याचे... Read more »