Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

३५० व्या लघु व मध्यम उद्योगाची शेअर बाजारात लिस्टींग मुंबई, दि.१३: राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.... Read more »

द्रोणागिरी धारण तलाव साकवावरून होणार्‍या बेकायदेशीर जड वाहतूकिमुळे साकवाचे अस्तित्व धोक्यात

द्रोणागिरी धारण तलाव साकवावरून होणार्‍या बेकायदेशीर जड वाहतूकिमुळे साकवाचे अस्तित्व धोक्यात उरण, दि. १३(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र. २ वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेल्या साकवावरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी राज्य सरकार ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार 

विधीसेवेचे सहकार्य व समुपदेशनाची सुविधा मुंबई: महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची... Read more »

“कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करणार” – कृषीमंत्री दादाजी भुसे

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उद्योग वाढीस मिळणार चालना मुंबई, दि.१३: शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा... Read more »

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई, दि.१३: पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य... Read more »

समीर सहाय राज्याचे नवे माहिती आयुक्त

समीर सहाय यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ मुंबई, दि.१२: समीर t यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या... Read more »

येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार

मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती मुंबई, दि.१२: येत्या २२ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या... Read more »

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन मुंबई, दि.१२: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी... Read more »

नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग रंगात नाहल्या सरस्वतीच्या लेकी

नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग रंगात नाहल्या सरस्वतीच्या लेकी उरण, दि.१२(विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता. उरण या शाळेत ‘अनुभवांतून शोधू या विज्ञानाचे झरे’ कार्यक्रमांतर्गत ‘किशोरी आहार कोष’ या... Read more »

शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील

शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास... Read more »