Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात यावा” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 75 कोटी रुपये खर्चाच्या 527 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण अहमदनगर, दि.२: केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या... Read more »

ऑक्टोबर २०२१ पासून इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या साखरेला केंद्र सरकार दुप्पट प्रोत्साहन अनुदान देणार

अतिरिक्त उत्पादन झालेला ऊस/साखर इथेनॉल निर्मितीकरिता वळवण्याबाबत साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉलचे पेट्रोलसोबत मिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी घेतलेला निर्णय नवी दिल्‍ली: देशातील साखरेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल राखण्यासाठी, साखरेच्या कारखानाबाह्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विम्याचा हप्ता न वाढवता पत संरक्षण हमी देण्याचे निर्यात पत हमी महामंडळाचे निर्यातदारांना आश्वासन

निर्यात पत हमी महामंडळामध्ये ४,४०० कोटी रुपयांच्या भांडवली भरणा करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे आमच्या सेवांचा विस्तार करता येईल : निर्यात पत हमी महामंडळ, अध्यक्ष मुंबई: विम्याचा हप्ता  न वाढवता त्याच किंमतीत पत संरक्षण... Read more »

कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी मेहनतीने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक मुंबई दि.२: कोविड काळातदेखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणाऱ्या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात... Read more »

‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात’ विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात’ विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुंबई, दि.०२: महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात... Read more »

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबई: देशाच्या वैज्ञानिक विकासात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे योगदान फार मोठे राहिले आहे. इनोव्हेशन व इनक्युबेशनवर भर देत असताना संस्थेच्या माध्यमातून नवनवे  संशोधन व्हावे, दरवर्षी देशाला नवे पेटंट... Read more »

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन मुंबई, दि.२: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचारांचं स्मरण करुन त्यांना उपमुख्यमंत्री अजित... Read more »

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर मुंबई, दि.१: महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक... Read more »

गव्हाण फाटा ते दिघोडे गावं महामार्गावर यार्डवाल्यांची अनधिकृत पार्किंग बनतेय प्रवाशांकरिता जीवघेणी

गव्हाण फाटा ते दिघोडे गावं महामार्गावर यार्डवाल्यांची अनधिकृत पार्किंग बनतेय प्रवाशांकरिता जीवघेणी उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): दिघोडे गाव, वेश्वी, जांभुळपाडा ते गव्हाण फाटा दरम्यान महामार्गाच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या असंख्य गोडाऊन्स, एमटीयार्ड, सी.एफ.एस, वेअरहाऊस... Read more »

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत ‘पदव्युत्तर’साठी तीस टक्के राखीव जागा असाव्यात – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवांतर्गत ‘पदव्युत्तर’साठी तीस टक्के राखीव जागा असाव्यात – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे मुंबई, दि.१: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिका-यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीस टक्के जागा राखून ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य... Read more »