Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खाद्य उत्पादन निर्यातीसाठी आवश्यक सहकार्य करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची भेट मुंबई, दि.२६: राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात वाढावी, यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे अन्न व औषध... Read more »

इटलीचे भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

इटलीचे भारतातील राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई, दि.२६: इटलीचे भारतातील राजदूत व्हीनसेंन्झो डी ल्युका यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

लोकल किंवा रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य

लोकल किंवा रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य मुंबई, दि. २६: वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे... Read more »

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात... Read more »

रायगड भूषण मनोज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

रायगड भूषण मनोज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा उरण, दि.२५(विठ्ठल ममताबादे: महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उरण तालुक्यातील पाणदिव्याचे सुपुत्र मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था चिरनेच्या... Read more »

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना मुंबई, दि.२५: भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व... Read more »

वीज अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रकल्पांनी ३ नोव्हेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे 

वस्रोद्योग धोरण २०१८-२३ मुंबई, दि.२५: वस्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेत असलेल्या (वस्त्रोद्योग २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य) आणि ज्यांची वीज सवलत सुरू आहे त्यांनी तसेच वीज सवलतीचा... Read more »

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; ‘या’ मराठी चित्रपटांनाही मिळाले राष्ट्रीय पुरस्कार

आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट नवी दिल्ली, दि.२५: भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७... Read more »

एनसीबी चे संचालक समीर वानखेडे एनडीपीएस विशेष न्यायालयात हजर

‘एनसीबी’ चे संचालक समीर वानखेडे एनडीपीएस विशेष न्यायालयात हजर मुंबईतल्या क्रूझवरच्या अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबी, अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिक्षेत्र संचालक समीर वानखेडे आज अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठीच्या एनडीपीएस विशेष... Read more »

भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश मुंबई, दि २५: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील... Read more »