Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

नेरे-पनवेल में रास्ता रोकनेवाले महालक्ष्मी नगर कॉम्प्लेक्स के प्रवेशद्वारस्थित अवैध निर्माण के खिलाफ सिडको में शिकायत दर्ज

सामाजिक कार्यकर्ता अतुल शिलवंत ने एमआरटीपी की धारा 53(1) के तहत डेवलपर अनीश मेहता के खिलाफ कार्रवाई करने के लिए सिडको को लिखा पत्र पनवेल, दि. २५: १६ जून २०२३ को, वरिष्ठ... Read more »

अशा मुजोर रेल्वे प्रवाशांना ‘अक्कल’ येणार कधी? जाणून घ्या असा अनुभव आल्यास नेमकं काय करावं

मुंबई सीएसएमटी-पनवेल रेल्वे मार्गावरील बेशिस्त मुजोरांमुळे सामान्य प्रवाशांना होतोय मनस्ताप नवी मुंबई/पनवेल, दि. १३: वेळ दुपारी बरोबर ३ वाजताची, ठिकाण – हार्बर रेल्वे मार्गावरचं चुनाभट्टी रेल्वे स्थानक. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

आम्ही मतदान का करावे? नेरे-पनवेल येथील महालक्ष्मी नगरवासीयांचा सर्वपक्षीय उमेदवारांना खडा सवाल ?

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत त्रस्त सदनिकाधारकांच्या समस्यांकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे नाराजीचे वातावरण पनवेल, दि. १६: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. पनवेल Panvel तालुक्यातील नेरे Nere ग्रुप ग्रामपंचायतीतही अशाच स्वरूपाचं वातावरण आहे. गेल्या... Read more »

महाराष्ट्र वार्ता च्या पाठपुराव्याला यश! ‘पनवेल मनपा’तील दिवाळी बोनस पासून वंचित आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या खात्यावर अखेर पैसे जमा

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडेही करण्यात आला होता पाठपुरावा पनवेल, दि. २२ : पनवेल   महानगरपालिकेतील दिवाळी  बोनस  पासून  वंचित  राहिलेल्या  आरोग्य सेवेतील   वॉर्डबॉय  आदि  कर्मचार्‍यांच्या   खात्यात अखेर  बोनस ची  रक्कम जमा... Read more »

पनवेल येथील ‘गुलाबसन्स डेअरी फार्म’ मुळे उद्भवणार्‍या प्रदूषणाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

३०० पेक्षा जास्त म्हशी असलेल्या या तबेल्यातील प्रक्रिया न केलेल्या मलमुत्रामुळे परिसरातील नागरिकांत उद्भवत आहेत गंभीर आरोग्य विषयक समस्या पनवेल, दि.६: प्रदूषणाशी निगडीत समस्यांकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन हा किती तोकडा आहे याची... Read more »

धक्कादायक! अलिबाग-आवास येथे महिलेवर प्राणघातक हल्ला; रायगड पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप

शिवसेनेच्या स्थानिक नेत्याकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव अलिबाग, दि.२: राज्य सरकारने ४ महिन्यांपूर्वी विधिमंडळात ‘शक्ती कायदा २०२०’ चे विधेयक सर्वानुमते संमत केले. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारातील घटनांनंतर दोषींवर कमीत कमी वेळात... Read more »

६९३ कोटींच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल आधुनिकीकरण प्रकल्प घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अखेर याचिका दाखल

मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी सुरू केला न्यायालयीन लढा मुंबई, दि.१९: मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा आणि सर्व निकष बाजूला ठेवून पोर्ट ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष संजय... Read more »

“श्री मुंडगावकर ज्वेलर्सच्या मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना रक्कम वितरीत करणार”

मुंडगावकर ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती मुंबई, दि.१०: अकोला येथील मुंडगावकर ज्वेलर्स, न्यू मुंडगावकर ज्वेलर्स, श्री मुंडगावकर ज्वेलर्सच्या प्रोप्रायटर यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना संरक्षित केलेल्या मुंडगावकर कुटुंबातील व्यक्तिच्या स्थावर मालमत्तांची... Read more »

पुणे पोलिस दलातील ‘या’ सचिन वाझे ला अटक कधी होणार? पीएसआय संतोष सोनवणे चे प्रताप उघड

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत उकळली तब्बल ९४ लाख रुपयांची खंडणी पुणे, दि.३: गत वर्षी याच काळात मुंबईत घडलेल्या अंटालिय स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे देशभर मोठी खळबळ उडाली होती.... Read more »

नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाकडून कोट्यावधी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट्सचे रॅकेट उद्ध्वस्त

भंगार व्यापार्‍याकडून चालवली जात होती मेसर्स अल मारवाह ट्रेडर्स नावाने बनावट कंपनी नवी मुंबई: नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने १०.२६ कोटी रुपयांचे बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट्सचे जाळे उद्ध्वस्त केले.... Read more »