Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात... Read more »

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ‘म्युकरमायकोसीस’वरील उपचाराचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ‘म्युकरमायकोसीस’वरील उपचाराचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. १८ : राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत”

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये... Read more »

“लसींचा तुटवडा असल्याने खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिल्या जाणार नाहीत” – आरोग्यमंत्री राजेश टोपे

“लसींचा तुटवडा असल्याने खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिल्या जाणार नाहीत” – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. ३०: राज्यात १३ हजार सरकारी वैद्यकीय आस्थापना आहेत, त्यामुळे राज्यात एका दिवशी १३ लाख लशींच्या मात्रा... Read more »

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णय मुंबई, दि.२८: राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read more »

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

केंद्र शासनाकडे करणार मागणी मुंबई, दि. २१: राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रिक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून... Read more »

रेमडेसीविर इंजेक्शन चा काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक  मुंबई, दि. ८ : राज्यात जाणवणाऱ्या रेमडिसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात... Read more »

कोरोना अपडेट : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोना अपडेट : निरिक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्र्यांची माहिती मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस... Read more »

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश  मुंबई: सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती... Read more »