Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजिक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई दि. १८: कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन... Read more »

“शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा” – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

“शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा” – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार नागपूर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे विद्युत कनेक्शन खंडीत करु नये. याकाळात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही” – उद्योगमंत्री सुभाष देसाई

३५० व्या लघु व मध्यम उद्योगाची शेअर बाजारात लिस्टींग मुंबई, दि.१३: राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.... Read more »

खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडूंचा गौरव पुणे, दि.८: देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन... Read more »

उरण तालुक्यातील कोंढरी विभागात लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण तालुक्यातील कोंढरी विभागात लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मागणी उरण, दि.७(विठ्ठल ममताबादे): चाणजे ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोरोना लसीकरण चालू असून फिशरीज करंजा, मुळेखंड शाळा, बालई, कोटनाका, डाऊरनगर आदी ठिकाणी अनेकदा लसीकरण झाले आहे.... Read more »

“राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे ५० वे वार्षिक अधिवेशन संपन्न मुंबई, दि.५: महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत... Read more »

मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून राज्यभर राज्यभर शंखनाद आंदोलन

मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून राज्यभर राज्यभर शंखनाद आंदोलन कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद असलेली मंदिरं उघडावीत, या मागणीसाठी भाजपानं राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केलं आहे. नाशिकमध्ये भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले... Read more »

उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

रस्ते दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. करंजा ते कासवले पाडा, सुरकीचा पाडा ते करंजा,... Read more »

नेतोजी साकारणाऱ्या कश्यप परुळेकर ने अल्पावधीतच जिंकली प्रेक्षकांची मनं !

असा राहिला प्रतिशिवाजी नेतोजी पालकरांची भूमिका साकारणाऱ्या कश्यप परुळेकरचा मागील काही वर्षांतला प्रवास “स्वराज्य धर्म रक्षणार्थ” अशी आरोळी उठल्या सारखा आवाज होतो, सफेद घोड्यावर, मराठा मावळ्याच्या पोषाखात एक मावळा येतांना दिसतो. इकडे... Read more »

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर ऑनलाईन कार्यशाळा मुंबई, दि.१२: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त (19 ऑगस्ट) नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने (DoT) एक आठवडाभर चालणाऱ्या विविध... Read more »