Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

७४ व्या बेस्ट दिनानिमित्त इलेक्ट्रिक बस आणि पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण मुंबई, दि ७: कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे... Read more »

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख मुंबई, दि.१९: कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

कोरोना काळात मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा लपवल्याचा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा ठाकरे सरकारवर आरोप

मतदारसंघतील रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केला आरोप परतूर, दि.१२: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला असून महाराष्ट्रातील सर्वोत्तम रस्त्यांचं जाळं परतूर विधानसभा... Read more »

उरण परिसरातील समस्यांबाबत द्वारकानगरी महिला बचत गटातर्फे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

नगर परिषद हद्दीतील साई प्रेरणा कॉलनी, बोरी पाखाडी परिसराला समस्यांचं ग्रहण उरण, दि.७(विठ्ठल ममताबादे): उरण नगर परिषद हद्दीतील साई प्रेरणा कॉलनी, बोरी पाखाडी परिसरातील विविध समस्यांसंदर्भात द्वारकानगरी महिला बचत गट बोरी पाखाडी... Read more »

“डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य”

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील डॉक्टर्सना शुभेच्छा; जनतेला मोलाचा आधार दिल्याबद्धल महाराष्ट्र सदैव कृतज्ञ मुंबई, दि.३०: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (१ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत.... Read more »

रायगड जिल्ह्यातील उरणस्थित बेरोजगार संघटनेचे ONGC प्रशासनाविरोधात उपोषण

लेखी आश्वासानाशिवाय मागे न हटण्याचा संघटनेचा निर्धार सर्वच राजकीय पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा उरण, दि.२८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ONGC हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे. उरण नागाव ONGC प्रकल्पामध्ये... Read more »

दारूच्या बाटल्यांचं साम्राज्य पसरलेल्या उरण येथील पुनाडे धरण परिसरात सामाजिक संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, कोप्रोली यांचा स्तुत्य उपक्रम उरण, दि.२७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील पूर्व विभागातील प्रसिद्ध पुनाडे धरण येथे सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, काच तुकडे यांचे साम्राज्य पसरले आहे. या... Read more »

वटवृक्षाचे संवर्धन, संरक्षण करत उरण शहरातील ग्रामस्थांनी साजरी केली वटपौर्णिमा

वटवृक्षाचे संवर्धन, संरक्षण करत उरण शहरातील ग्रामस्थांनी साजरी केली वटपौर्णिमा उरण, दि. २४: काही वर्षांपूर्वी उरण शहरातील देऊळवाडी येथील शंकर मंदिरासमोर असलेल्या व देऊळवाडीचे रहिवाशी असलेले विठ्ठल ममताबादे यांच्या घराशेजारी असलेले हजारो... Read more »

विनामूल्य सेवा देणाऱ्या उरण येथील डॉक्टरांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे ‘कोरोना देवदूत’ म्हणून सत्कार

“आरोग्य मंत्र्यांनी उरण पॅटर्न राज्यभर राबवावा” उरणकरांची मागणी उरण, (विठ्ठल ममताबादे): आपले जीव धोक्यात घालून कोविड सेंटर बोकडवीरा येथे रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या उरण मधील ३६ हुन अधिक डॉक्टरांचा उलवे येथील वटवृक्ष... Read more »

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी कार्डियाक रूग्णवाहिकांचे लोकार्पण

आमदार निधीतून १ कोटी रूपये खर्च ठाणे, दि.१९: आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी दोन-दोन कार्डियाक अँब्युलन्स आपल्या आमदार निधीतून महानगरपालिकेला सुपुर्त केलेल्या आहेत. या वर्षी सुध्दा आपल्या... Read more »