Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

➡️ नंदुरबार –  ६०.६० टक्के

➡️ जळगाव –  ५१.९८ टक्के

➡️ रावेर – ५५.३६ टक्के

➡️ जालना – ५८.८५ टक्के

➡️ औरंगाबाद  – ५४.०२  टक्के

➡️ मावळ – ४६.०३ टक्के

➡️ पुणे – ४४.९० टक्के

➡️ शिरूर –  ४३.८९ टक्के

➡️ अहमदनगर-  ५३.२७ टक्के

➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के

➡️ बीड –  ५८.२१ टक्के

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *