Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये आज कांद्याचे व्यवहार बंद

केंद्र सरकारने ४० निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकर्‍यांनी घेतला खरेदी-विक्री रोखण्याचा निर्णय नाशिक, दि. २१: लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये आज कांद्याचे व्यवहार बंद आहेत. केंद्र सरकारने देशात कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी निर्यातीवर... Read more »

कांदा बाजारात आणण्यासंदर्भात चालू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नाफेडने पत्रक काढत जाहीर केली भूमिका

कांदा बाजारात आणण्यासंदर्भात चालू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नाफेडने पत्रक काढत जाहीर केली भूमिका नाशिक, दि. १४: नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच नाफेडच्यावतीनं बाजारात कांदा आणण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नाशिक येथील शिक्षणाधिकारी लाच प्रकरण ‘ईडी’कडे सोपवण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक येथील शिक्षणाधिकारी लाच प्रकरण ‘ईडी’कडे सोपवण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई, दि. २७: नाशिक येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. मात्र, हे प्रकरण अधिक... Read more »

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

“जखमींवर शासकीय खर्चाने उपचार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १२: नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन... Read more »

“सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला” – शरद पवार

“सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला” – शरद पवार नाशिक, दि. ८: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही बाजूंनी अडचणीतून जात... Read more »

“बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये जर ‘हिंदू खतरे में है’ असं म्हटलं तर कसं होईल?” – राज ठाकरे

आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद नाशिक, दि. २०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक च्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. दौर्‍या दरम्यान त्यांनी माध्यमांशी... Read more »

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी

नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर नाशिक, दि. २१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली... Read more »

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार नाशिक, दि. २१: जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी... Read more »

“जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार” – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळणार मुंबई दि. १: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता... Read more »

येत्या १५ दिवसात भगूर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं जाणार

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा नाशिक, दि. २६: येत्या पंधरा दिवसात भगूर हे पर्यटन स्थळ घोषित होईल अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी... Read more »