Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

वसमत शहरातील विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई/हिंगोली, दि. २३: हिंगोली शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, बढा तलावाच्या कामाबाबतचे विकास प्रकल्प संबंधित यंत्रणेने समन्वयाने तातडीने मार्गी लावण्याचे... Read more »

किल्लारी सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार २ हजार ६५० रुपयांचा पहिला हप्ता

किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अभिमन्यू पवार यांच्याहस्ते संपन्न लातूर, दि. २०: लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसाच्या पहिल्या हप्त्याच्या रूपाने २ हजार ६५०... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम जोरावर

जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित ठाणे, दि. ४: मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त... Read more »

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या ६० कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या ६० कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता बीड/मुंबई, दि. १३: बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या सुमारे ६० कोटी रुपयांच्या आराखड्यास महसूल विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली. याबाबतचा आदेश निर्गमित... Read more »

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती पुढील आठवड्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार; नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन मुंबई, दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप... Read more »

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं

“ही एकप्रकारे ‘हत्या’च आहे..” – शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची सरकारवर टीका नांदेड, दि. ३: नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या  रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता ३१ वर पोचला आहे. जिल्हा... Read more »

छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय

“मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प; ४६ हजार कोटींहून अधिक विकास कामे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छ. संभाजीनगर, दि. १६: मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ... Read more »

मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्पांना १३ हजार ६७७ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता

मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार छ. संभाजीनगर, दि. १६: मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्प आणि त्यासाठी १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... Read more »

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा मुंबई, दि. १६: राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मराठवाडा येथील प्रत्येक व्यक्तीकरिता दिनांक १७ सप्टेंबर हा अविस्मरणीय... Read more »

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव महसुली विभाग नामकरण फलकांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण छ. संभाजीनगर, दि. १६: छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली... Read more »