Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जालन्यातून शेवटी दानवेंची उमेदवारी निश्चित 

जालन्यातून शेवटी दानवेंची उमेदवारी निश्चित  जालना लोकसभा मतदारसंघाचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे ईशान्य मुंबईतही भाजप लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले... Read more »

देशभरातले सर्व ‘चोट्टे’ मोदींविरुद्ध एक झाले आहेत – दानवे

देशभरातले सर्व ‘चोट्टे’ मोदींविरुद्ध एक झाले आहेत – दानवे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झाले आहेत असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलं आहे. रावसाहेब दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Dhananjay Munde Twt at Beed

राष्ट्रवादीला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका

राष्ट्रवादीला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका बीड : काल महाआघाडीची दुसरी सभा परळीमध्ये पार पडली. या सभेत आपले विचार मांडताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार... Read more »
Rainy Storm

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात 20 आणि 21 फेब्रुवारीला वादळी पाऊस पडण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. काल रात्री विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा... Read more »

यवतमाळमध्ये ‘मोदी गो बॅक’ च्या पोस्टर्सनी नरेंद्र मोदींचे स्वागत

यवतमाळमध्ये ‘मोदी गो बॅक’ च्या पोस्टर्सनी नरेंद्र मोदींचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विदर्भ आणि खान्देशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात... Read more »
Aaditya T At Marathwada Visit

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधला मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी साधला मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी लातूर व उस्मानाबादच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना नेहमी तुमच्या... Read more »
Baby-Abortion-2

अवैध गर्भपात प्रकरणी मुंडे दाम्पत्य आणि महादेव पटेकर यांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

बीड जिल्ह्यातील परळीमध्ये अवैध गर्भपात आणि माता मृत्यू प्रकरणी न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर यांना दोषी ठरवत १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये... Read more »
NCP Png File

परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे

  परभणी: परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी जिल्ह्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परभणीत राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी... Read more »
Bribe 1

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले बीड: पुरवठा विभागातील चौकशीच्या अहवालाची पूर्ण माहिती देण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. बीड येथील शासकीय निवासस्थानी अप्पर जिल्हाधिकारी... Read more »
Devendra Fadanvis Twitter CMO 2

सरकारकडून नांदेड जिल्ह्यातील शहीदाच्या परिवाराला ५ एकर जमीन

मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. २८ जून २०१८ रोजीमहाराष्ट्र सरकारने अशा शाहिदाच्या परिवाराच्या मदतीसाठी ५ एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या परिवाराला... Read more »