Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरचा तारा निखळला ! ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं निधन

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावरचा तारा निखळला !  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं निधन मुंबई ,दि. 13: किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी... Read more »

जाणून घ्या गर्भवतींना लाभ देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना नेमकी आहे तरी काय

जाणून घ्या गर्भवतींना लाभ देणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना नेमकी आहे तरी काय मुंबई, दि. २५: केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘जे एन-१’ला न घाबरता सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

‘जे एन-१’ला न घाबरता सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन मुंबई, दि. २३ : राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप... Read more »

पर्यटन मंत्रालयाने सुरू केली राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा २०२४

या स्पर्धांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येतील. मुंबई/नवी दिल्ली, दि. ४: केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम... Read more »

बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील अधिकाऱ्यांचा ‘बालस्नेही पुरस्कारा’ने गौरव

“राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य” – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. २२: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी... Read more »

मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल डॉ. सदानंद मोरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांना सुपूर्द

मराठी भाषा विद्यापीठाचा अहवाल डॉ. सदानंद मोरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांना सुपूर्द मुंबई, दि. ८: रिद्धपूर (जि.) अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे... Read more »

मुबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन

मुबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन मुंबई, दि. ५: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,... Read more »

‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ २.० राज्यात लागू

आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांची माहिती मुंबई, दि. ११ : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्‍याच्‍या सहभागाने राबविण्‍यात... Read more »

कृषी, सामूहिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांचे आवाहन

कृषी, सामूहिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांचे आवाहन मुंबई दि. ६: शाश्वत कृषी आणि सामूहिक पर्यटनवाढीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास... Read more »

जी 20 शिखर परिषदेसाठी नटराजाची मूर्ती घडवण्याचे काम ३० महिन्यांऐवजी अवघ्या सहा महिन्यात झाले पूर्ण

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने “नटराज : वैश्विक ऊर्जेचे प्रकटीकरण” याविषयावर आयोजित केला परिसंवाद नटराज हे एक असे शक्तिशाली प्रतीक आहे ज्यामध्ये महादेवाची विश्वाचे निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारक अशी तीनही रूपे एकवटलेली... Read more »