Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज संपूर्ण देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचे अखिल जगाला सादर करण्यात आले. नौदल, हवाई दल आणि लष्कराने चित्तथरारक कसरती सादर केल्या. ह्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विशेष अतिथी म्हणून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *