Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिती सामंजस्य करार

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिती सामंजस्य करार मुंबई, दि.२०: इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC)... Read more »

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुंबई, दि. २९: राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात घेतला आढावा मुंबई, दि.२: राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी,... Read more »

“एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करावा”

विद्यापीठ भेटीप्रसंगी राज्यपालांकडून अपेक्षा मुंबई, दि.२९: महर्षी कर्वे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने पुढील २५ वर्षांत आपले स्वरूप कसे असावे याचा विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार करून विद्यापीठाचा... Read more »

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई, दि. २४: राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या... Read more »

अखेर बारावीच्या परीक्षा रद्द, राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा

अखेर बारावीच्या परीक्षा रद्द, राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा मुंबई, दि.३: राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत... Read more »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करण्याचा निर्णय

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न... Read more »

“कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये” – शिक्षण संचालकांच्या सूचना

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती जारी केले नसल्याचे शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण मुंबई/पुणे, दि.२२: राज्यात २०२१-२२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रिये बाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आली नाही, असं शिक्षण संचालकांनी स्पष्ट... Read more »

आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड मुंबई: दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या... Read more »

“मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रणालीच्या वैशिष्ट्यांचा आदर्श इतर विद्यापीठांनी घ्यावा” – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्थेचा (आयडॉल) पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा मुंबई, दि. १७ : राज्यात दूर व मुक्त अध्ययन सुरू करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ असून या संस्थेच्या... Read more »