Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा... Read more »

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा (CET) पुढे ढकलल्या

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोवीड-19 चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय मुंबई : विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.... Read more »

महत्वाची वार्ता: कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार

कोरोनामुळे शिक्षण थांबू नये मुख्यमंत्र्यांनी केला शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मुंबई दि १५: कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण,... Read more »

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा... Read more »

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार मुंबई विद्यापीठाच्या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात... Read more »

राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या शुभेच्छा

राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या शुभेच्छा मुंबई : आजपासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या अंतिम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.... Read more »

रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक मुंबई: शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही... Read more »

ग्रंथालयांना असमान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

ग्रंथालयांना असमान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई: भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने असमान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम / विस्तार व... Read more »

निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या मुबंई: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठातील विविध शाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठातील ७६ परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर २७... Read more »