Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

या कलावंताचेच नाव, श्रीमान बाळासाहेब! त्यांनी उभारलेल्या संघटनेचे नाव ‘शिवसेना!’ : भाग १

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिन अनोखी शब्दांजली वाहिली आहे बाळासाहेब: एक लेणे! दिवाळी नुकतीच सरलेली आणि नको नकोशी वाटणारी ती बातमी कानावर येऊन आदळलीच. ‘बाळासाहेब गेले!’ दोन... Read more »

पॉल आर. मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी. विल्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

पॉल आर. मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी. विल्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार काल घोषित करण्यात आला. अमेरिकेतले वैज्ञानिक हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस, आणि ब्रिटनचे वैज्ञानिक मायकल हॉगटन यांना हा पुरस्कार... Read more »

ठाकरे नावाचा ब्रँड सुरू करणारे प्रबोधनकार ठाकरे जयंती विशेष लेख

आज प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती.. पत्रकारिता, ग्रंथ लेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे श्रेष्ठ प्रबोधनकार ! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे लोकहितवादी, आगरकर व महात्मा फुले यांच्या समाजसुधारणांना... Read more »

‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ ठाऊक आहे का?

राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद जन्मदिन विशेष भारताला हॉकीचे सुवर्णयुग दाखवलेल्या ‘हॉकीचे जादुगार’ मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त या... Read more »

“हाच तर ‘ज्येष्ठता’ आणि ‘सभ्यता’ यातील फरक”

ऍड. प्रशांत भूषण यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाई प्रकरणी ऍड. जयप्रकाश सावंत यांच मनोगत न्यायालयाचा मान आणि अवमान दिल्लीमधील एका ज्येष्ठ वकिलाची कृती न्यायालयाचा अवमान करणारी होती अथवा नव्हती यावर अनेकजण मते व्यक्त... Read more »

अहमदनगर जिल्ह्यातल्या नारायण मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर जिल्ह्यातल्या नारायण मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर अ.नगर/मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातले नारायण चंद्रकांत मंगलराम आणि मुंबईतल्या संगीता सोहनी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे शिक्षक... Read more »

नितीन नांदगावकर यांनी ‘हिरानंदानी हॉस्पिटल’ ला दिलेल्या ‘थप्पड की गूंज’ गेली सातासमुद्रापार

कालच्या व्हिडिओमुळे नांदगावकरांवर होतोय देशभरातून कौतुकाचा वर्षाव; २४ तासांत आल्या २२ हजार प्रतिक्रिया मुंबई/ऑस्ट्रेलिया दि.१७ : सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या मोबाईलची बेल वाजली. +61 ने सुरू होणारा आंतरराष्ट्रीय क्रमांक स्क्रीन वर... Read more »

जाणून घ्या कोकणातील ना. म. जोशी शाळेच्या ‘साठी’ उलटलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल

• वरिष्ठ नागरिकांचे आपल्या शिक्षकांना आदरांजली वाहणारे ई-बुक : • रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे ना. म. जोशी विद्याभवनात १९७० पूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा आधुनिक उपक्रम : तब्बल पन्नास वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७० पूर्वी ज्या शिक्षकांनी... Read more »

‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी

‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी नवी दिल्ली : ‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे २ हजार किलोमीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत... Read more »