Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना पडताळणी करून मोबदला देणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना पडताळणी करून मोबदला देणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मुंबई, दि.२४: पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे. चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा... Read more »

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित  मुंबई, दि.२०: महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक भव्यदिव्य स्वरुपात उभारावे – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई/पुणे, दि. २०: वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री... Read more »

“माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंना वाईट बोलणार नाही, पण जी काही माझी खदखद आहे, ती व्यक्त केली आहे”

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले स्पष्टीकरण पुणे, दि.१५: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अपेक्षेप्रमाणे आज पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे... Read more »

स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पुणे दि.१२:  विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांनी आपल्या प्रदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तेथील भाषेत विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल आणि... Read more »

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक पुणे दि.१० : जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस... Read more »

महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार

महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार मुंबई : महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही... Read more »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतला अखेरचा निरोप; वयाच्या १००व्या वर्षी प्राणज्योत मालवली

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण पुणे, दि.१५: आपल्या ओजस्वी वाणीने छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाचे लेखक, भव्य दिव्य अशा ‘जाणता राजा’ या महानाट्याचे जनक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज... Read more »

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री यांनी घेतला आढावा मुंबई, दि.२०: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती, पोलीस, मनुष्यबळाची उपलब्धता, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वसाहतीकरिता भूखंड उपलब्ध करून देणे तसेच अन्य प्रलंबित... Read more »

खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे खेळाडूंचा गौरव पुणे, दि.८: देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन... Read more »