Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे जिल्हा परिषदेकडून प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विशेष शिबिरांचं आयोजन

पुणे जिल्हा परिषदेकडून प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विशेष शिबिरांचं आयोजन पुणे, दि.२८: पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रं आणि प्रमुख देवस्थानं असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी विशेष महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनं... Read more »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे राज्यपालांनी केले उद्घाटन

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पुणे, दि.१७: सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू” – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती मुंबई, दि.१६: पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची घोषणा... Read more »

रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणामुळे सहकारी बँका बंद होतील – खा. शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप पुणे, दि.७: भारतीय रिझर्व बँकेचं(RBI) सहकारी बँकांसंदर्भातलं नवीन धोरण म्हणजे सहकारी बँकांचं विलनीकरण करण्याचा घाट आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला... Read more »

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलिसांकडून आरोपींना तातडीने अटक, उर्वरित अटकेची कारवाई युद्धपातळीवर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार पुणे, दि.७: पुण्यात अल्पवयीन... Read more »

युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

‘लोकशाही मूल्यांची रुजवण’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम पुणे : आज लोकसंख्येत १८ ते १९ वयातील युवा साडेतीन टक्के असले तरी प्रत्यक्ष मतदार... Read more »

 ‘महा आवास’ योजनेंतर्गत दर्जेदार घरकुले बांधली जावीत; समाजातील गरजू व्यक्तीलाच फायदा मिळावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘महा आवास’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण पुणे : माणसाची अन्न, वस्त्र व निवारा ही मूलभूत गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न असते.  पुणे जिल्ह्याला एक आगळेवेगळे... Read more »

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’च्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’च्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, दि.२९ : झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड... Read more »

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 3 लाख 30 हजार 674 नमुना तपासणी पूर्ण मागील... Read more »

हुतात्मा राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

जयंती दिनानिमित्त हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळी केली विशेष सजावट मुंबई, दि.२७ : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील मौजे-खेड (राजगुरुनगर) येथे त्यांचे जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित... Read more »