Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण

“‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होईल” – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई, दि. ५: पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे... Read more »

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील डॉक फिल्म बाजारसाठी प्रवेशिका सादर करण्याला १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील डॉक फिल्म बाजारसाठी प्रवेशिका सादर करण्याला १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत (MIFF) आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या डॉक फिल्म... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी ६१व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे केले समारंभपूर्वक उद्घाटन

३० मार्च ते ५ एप्रिल हा आठवडा मर्चंट नेव्ही सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून, “शाश्वत नौवहनः संधी आणि आव्हाने” ही या वर्षाची संकल्पना आहे. मुंबई, दि. १: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस... Read more »

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार मुंबई, दि. २८ : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २९ ते ३१ मार्च २०२४... Read more »

‘लॉजिक्स इंडिया – २०२४’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 

“भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे” – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. २७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर... Read more »

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) रकमेवर डल्ला मारणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेडला २८ कोटी रुपये पंधरा दिवसात जमा करण्याचे ‘ईपीएफओ’चे आदेश

या व्यतिरिरिक्त दंड आणि भरपाईची रक्कमही वसूल करण्यात येईल तसेच जून २०२२ ते आजपर्यंत न भरलेल्या भविष्य निधीच्या रक्कमेविषयीचा आदेश स्वतंत्रपणे चौकशी करून काढण्यात येईल. मुंबई, दि. २५: मार्च, २०२१ ते मे... Read more »

ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक असल्याचे मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूत पॉल मर्फी यांचे प्रतिपादन

मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट मुंबई, दि. २२ : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व  संस्कृती... Read more »

राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक मंत्रालयात संपन्न

राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपिलीय समितीची बैठक मंत्रालयात संपन्न मुंबई, दि. २१ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण अपीलीय समितीची Media... Read more »

निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने स्थापन केला पूर्णवेळ नियंत्रण कक्ष

नागरिक यावर दूरध्वनी, व्हॉट्सॲप/ पत्र किंवा ई मेल द्वारे नोंदवू शकतील माहिती आणि तक्रारी मुंबई, दि. २१: आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी उपाययोजना करण्यास, मुंबईतील प्राप्तिकर विभाग... Read more »

“राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध” असल्याची माहिती संचालक डॉ. तेजस गर्गे 

“राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध” असल्याची माहिती संचालक डॉ. तेजस गर्गे मुंबई, दि. २० : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक... Read more »