Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईच्या प्राप्तिकर विभागाने स्थापन केला पूर्णवेळ नियंत्रण कक्ष

नागरिक यावर दूरध्वनी, व्हॉट्सॲप/ पत्र किंवा ई मेल द्वारे नोंदवू शकतील माहिती आणि तक्रारी मुंबई, दि. २१: आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी उपाययोजना करण्यास, मुंबईतील प्राप्तिकर विभाग... Read more »

“राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध” असल्याची माहिती संचालक डॉ. तेजस गर्गे 

“राज्य संरक्षित स्मारक परिसरात विनापरवानगी जाहिरात अथवा चित्रीकरणास प्रतिबंध” असल्याची माहिती संचालक डॉ. तेजस गर्गे मुंबई, दि. २० : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्र विषयक... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश मुंबई, दि. १९ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया... Read more »

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या... Read more »

‘जेएनयू’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारणीसाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये मंजूर

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने उपक्रम मुंबई, दि. १४ : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता राज्य शासनाने १० कोटी... Read more »

 “‘महानंद’ हा ब्रण्ड अबाधित, महानंदाची मालकी राज्याचीच राहणार” – तुकाराम मुंढे

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती घेणार नियमित आढावा महानंदाचे पुनर्वसन करतांना सहकारी संस्थांची त्रिस्तरीय संरचना मुंबई दि. १३ : महानंद गेल्या १० वर्षापासून तोट्यात आहे. ही संस्था सहकार... Read more »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न मुंबई दि. ११: वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज देण्यात... Read more »

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा मुंबई, दि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान... Read more »

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या साकीनाका इथे बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या साकीनाका इथे बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी मुंबई, दि. ९: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या... Read more »

डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्षांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट 

भारत – डेन्मार्क राजनैतिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण मुंबई, दि. ८: डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई... Read more »