Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी राज्य सरकारची रिलायन्स फाऊंडेशन सोबत भागीदारी

भौगोलिक परिस्थितीनुसार तसेच कमी खर्चातील, आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा मुंबई, दि. २३ : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई),... Read more »

“बांधकाम क्षेत्रासाठी रेरा ठरला गेम चेंजर”

“बांधकाम क्षेत्रासाठी रेरा ठरला गेम चेंजर” नवी दिल्‍ली: केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी, यांनी असे नमूद केले आहे की नागरी भारताचा इतिहास आणि बांधकाम क्षेत्राचा इतिहास... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

तुमच्या गृहनिर्माण सोसायटीचा ‘डीम्म्ड कन्वेयन्स’ झाला आहे का? नसेल तर ही बातमी अवश्य वाचा

गृहनिर्माण संस्थांसाठी १ जानेवारीपासून मानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहीम – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांची संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण... Read more »

‘महाआवास अभियान (ग्रामीण)’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, ८.८२ लाख घरकुलांच्या निर्मितीचा निर्धार

ग्रामीण बेघरांसाठी ‘महाआवास अभियान’ महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.... Read more »

मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाड्यात महिना अडीच हजारावरुन २.५५ लाख रुपयांपर्यंत वाढ

वक्फच्या जमिनी, मालमत्ता कवडीमोल दराने भाड्याने देण्यास आळा वाढीव उत्पन्नाचा उपयोग मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावा – अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक मुंबई : वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा मालमत्ता ह्या खाजगी किंवा... Read more »

पनवेल येथील घोटाळेबाज सोळंकी बिल्डर्स बाबत पंचायत समिती प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

हात झटकत ‘सिडको नैना’ च्या कोर्टात टोलवला चेंडू, म्हणाले कारवाईचे अधिकार सिडकोला पनवेल, दि.९: महिन्याभरापूर्वी दि. ८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने पनवेल तालुक्यातील मु. चेरवली येथील ६४... Read more »

महाराष्ट्रात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू

महाराष्ट्रात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू मुंबई, दि.१२: राज्यात आजपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू होत आहेत. रेडीरेकनरच्या दरात महानगरपालिका क्षेत्रात सरासरी एक पूर्णांक दोन दशांश टक्के, तर ग्रामीण क्षेत्रात दोन पूर्णांक ८१... Read more »

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई :  सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती मिळणार; ‘स्ट्रेस फंड’ उभारणार

गृहनिर्माण उद्योगासाठी अनेक सवलती जाहीर – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती मुंबई : कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बांधकाम उद्योग संकटात आहे. अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी बांधकाम उद्योगाला ताकद देण्याची गरज आहे.... Read more »

खुशखबर! “या” कामगारांच्या खात्यात राज्य सरकार जमा करणार थेट दोन हजार रुपये

खुशखबर! “या” कामगारांच्या खात्यात राज्य सरकार जमा करणार थेट दोन हजार रुपये मुंबई : कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन ३ मे २०२० पर्यंत  घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन... Read more »