Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘होमगार्ड्स’ च्या थकीत भत्त्या प्रकरणी गृहमंत्री आतातरी महासमादेशकांवर कारवाई करणार का?

होमगार्ड्स च्या थकीत भत्त्या प्रकरणी गृहमंत्री आतातरी महासमादेशकांवर कारवाई करणार का? मुंबई, दि. १०: बरोबर तीन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र वार्ता ने होमगार्ड्स च्या थकीत सेवा भत्त्यासंदर्भात एक वार्ता प्रसारित केली होती. यात कोविड-१९ चा... Read more »

कारवाई करता येत नसेल तर मुंबई महापालिकेकडून ट्विटर वर उत्तरं देण्याचा फार्स कशाला

कारवाई करता येत नसेल तर मुंबई महापालिकेकडून ट्विटर वर उत्तरं देण्याचा फार्स कशाला मुंबई दि. ८: दिनांक ५ ऑगस्ट रोजी मुंबईत वादळी पाऊस कोसळला. सलग वृष्टी करणाऱ्या पावसामुळे दक्षिण मुंबईपासून ते पश्चिम... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण

मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्पितळाचा उच्च न्यायालयातील वाद निकालात! पण… कामगार संघटनांच्या विलंबित कृतीमुळे असंतोषाचे वातावरण मुंबई: १३ जुलैच्या महाराष्ट्र वार्तामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या काही अनियमित कारभाराविषयी वृत्त प्रसिद्ध... Read more »

मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या अध्यक्षांची मनमानी

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या मनमानीमुळे नऊ कर्मचाऱ्यांविरुद्ध गेली बारा वर्षे खातेनिहाय चौकशीचा ससेमिरा ..दोन कर्मचाऱ्यांचा चौकशी सुरु असतानाच मृत्यू तर दोन कर्मचारी सेवानिवृत्त .. ..तरी चौकशीचा फार्स चालूच… ……………………………………………………………………………………………………………………………..... Read more »

कोविड योद्धे ‘होमगार्ड्स’ तीन महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित; राज्यासाठी लाजिरवाणी बाब

“या कठीण काळात आम्ही आमचं घर कसं चालवायचं” – होमगार्ड्स चा सवाल मुंबई दि. १० : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च अखेर केंद्र व राज्य सरकारने कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला.... Read more »
Featured Video Play Icon

Video: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महिलेचा मृतदेह न देणाऱ्या नानावटी हॉस्पिटलला नितीन नांदगावकरांचा दणका

नांदगावकरांच्या तडाख्याने इस्पितळाने बिलाचे ५ लाख केले माफ मुंबई: कोरोनाच्या संकटात सुद्धा काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार चालूच आहे. अशीच एक तक्रार घेऊन एका तक्रारदाराने शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर यांना फोन... Read more »

“आम्ही किती दिवस कंत्राटी कामगार म्हणून जगायचं? मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा प्रशासनाला सवाल

“आम्ही किती दिवस कंत्राटी कामगार म्हणून जगायचं? मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा प्रशासनाला सवाल मुंबई: राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण जेव्हा मिळाला तेव्हापासून ते आजपर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यात पहिला क्रमांक लागतो... Read more »

रेशनिंग दुकानदार तुमच्या हक्काच धान्य देण्यास टाळाटाळ करतोय, मग इथे संपर्क करा

रेशनिंग दुकानदार तुमच्या हक्काच धान्य देण्यास टाळाटाळ करतोय, मग इथे संपर्क करा मुंबई : कोरोना  विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे  शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व... Read more »
Featured Video Play Icon

धक्कादायक बातमी: “सामान्य माणूस रस्त्यावरचा कचरा की काय?” ज्याला अशा निकृष्ट दर्जाची औषधं विकली जातात

धक्कादायक बातमी: “सामान्य माणूस रस्त्यावरचा कचरा की काय?” ज्याला अशा निकृष्ट दर्जाची औषधं विकली जातात शनिवारी दि. ७ सायंकाळी जवळपास ६ वाजता टीम महाराष्ट्र वार्ता ने थेट नायर हॉस्पिटल येथील औषधालायावर थेट... Read more »

नायर रुग्णालयातील औषधालयाचा संशयास्पद कारभार

नायर रुग्णालयातील औषधालयाचा संशयास्पद कारभार मुंबई: मुंबईतील ‘ई’ प्रभागातील नायर रुग्णालयाच्या आवारातील औषधांच्या दुकानात जर तुम्ही गेलात आणि त्याठीकाणी डॉक्टर ने दिलेलं प्रिस्क्रिप्शन तिथल्या काउंटरवर दाखवलंत तर तुम्हाला पुढील विचित्र अनुभव येईल. “साहेब मल्टीव्हिटॅमिनची ‘abc’ कंपनीची गोळी संपलीय,... Read more »